सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिणींनो शुभमंगल वधु - वर परिचय सोहळा ..या निमित्ताने मी आपल्या समोर येत आहे.आपल्या परिवारातील मुलांचे मुलींचा लग्नसोहळा हे आपले सुंदर स्वप्न असते..परंतु त्यासाठी सुयोग्य , सुस्वरुप स्थळं मिळणे हे ही तितकेच महत्वाचे ..तर आपण खात्री बाळगू शकता आम्ही या ब्लॉग च्या निमित्ताने आपणासाठी सुंदर स्थळे सुचवु शकणार आहोत..